साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व महान समाज सुधारक स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

आज दि.१/०८/२०२३ रोजी कै .माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची यांची जयंती व थोर देशभक्त ,लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापिका.श्रीमती मढवई मॅडम श्री गलांडे सर ,श्री.केदारे सर,श्री.गांगुर्डे सर,श्री.कदम सर, श्री दिवटे सर, श्री देवढे सर यांनी लोकमान्य टिळक, व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी खालील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कु ललित गांगुर्डे, प्रांजली मोरे, समिक्षा पवार,साक्षी डगळे, राजेश्वरी रसाळ,कल्याणी सुपेकर सृष्टी केंदले, कोमल मोरे,वैष्णव शिरसाठ,यश गुरगुडे
,मुख्याध्यापिका मढवई मॅडम
यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य सांगितले. श्री केदारे सर श्री गांगुर्डे सर श्री दिवटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गांगुर्डे सर होते. सूत्रसंचालन श्री गलांडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर श्री गांगुर्डे सर श्री केदारे सर श्री दिवटे सर श्री कदम सर,श्री देवढे सर यांनी विशेष परिश्रम घेतले
वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.