आपला जिल्हामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लासलगाव उपविभाग येथे दिनांक 4 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा करण्यात आला

मुख्य संपादक राहुल वैराळ

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लासलगाव उपविभाग येथे दिनांक 4 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची प्रेरणा ही माननीय कार्यकारी अभियंता चांदवड विभागीय कार्यालय श्री केशव काळू माळी यांच्या संकल्पनेतून व चांदवड विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री सुनील रहिंंज यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुणे विद्युत निरीक्षक कार्यालयातील सहाय्यक अभियंता चेतन चौधरी सर व सचिन पाटील सर व लासलगाव उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल यांनी देखील तंत्र कर्मचाऱ्यांना लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा दिल्या सारोळा क क्षाचे सहाय्यक अभियंता निकम साहेब विंचूर क क्षाचे काकड साहेब देवगाव क क्षाचे राजपूत साहेब लासलगाव शहर क क्षाचे साळवे साहेब उपस्थित होते सदर प्रसंगी सदर प्रसंगी सचिन पाटील साहेब यांनी विना अपघाता विषयी मार्गदर्शन केले तसेच सुनील रहींज साहेब यांनी अध्यक्ष व भाषणात सुरक्षा विषयक साधनांचा वापर करून विना अपघात सेवा कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच काही तांत्रिक कर्मचाऱ्यांनी विना अपघात सेवा केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश जोशी चांदवड विभागीय कार्यालय यांनी केले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.