ताज्या घडामोडी
महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियान
कार्यकारी संपादक विकास कोल्हे

लासलगाव – रविवार दिनांक 2 मार्च 20 25 रोजी संपूर्ण भारतभर राविले गेले त्याचाच एक भाग म्हणून श्री बैठक लासलगाव यांच्या माध्यमातून लासलगाव ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविले त्यात एकूण 100 श्री सदस्य (स्वयंसेवक) 25 ग्रामपंचायत कर्मचारी व 10 मान्यवरांनी सहभाग घेतला यात एकूण 10
यात लासलगाव ग्रामपंचायतीचे चार ट्रॅक्टर व पिंपळगाव ग्रामपंचायत एक ट्रॅक्टर होता.
सदर अभियानाचे उद्घाटन लासलगाव येथील सरपंच सौ. योगिता योगेश पाटील यांनी केले याप्रसंगी योगेश पाटील,प्रवीण कदम, गोपी गोर,पंकज सुर्वे, योगेश गलांडे, शांताबाई चंद्रभान देशमुख,बाळासाहेब सोनवणे,सचिन नाईकवाडे, अकबर शेख,कोल्हे तात्या, काशिनाथ माळक्ष सरपंच पिंपळगांव नजिक, विजय क्षिरसागर, उत्तम वाघ, अॅड. सुभाष देशमुख, सौ. सिमाताई दरेकर उपस्थित होते.