
वेळापूर येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नामांतर लढ्यातील शूरवीरांना मानवदंना देण्यात आली, यावेळी पक्षाचे लासलगाव शहराध्यक्ष तथा वेळापूर ग्रामपंचायत सदस्य दुर्गेश गरुड, दीपक गरुड, जगदीश बदामे, जगदिश गरुड, विकी आहिरे नितीन गरुड, सचिन भालेराव, रोहन गरुड ,अक्षय गरुड ,विलास गरूड, निखिल हिरे, सचिन गरुड, गौरव बदामे रामू कापशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.