विहितगाव लहुजीनगर येथे बहुजन रयत परिषदेच्या वतीने…………,
श्री नाना खंडाळे विहित गाव नाशिक रोड

विहितगाव लहुजीनगर येथे बहुजन रयत परिषदेच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
या प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी साहेबराव शृंगार,सुर्यकांत भालेराव,युवा नेते अमोलभाऊ आल्हाट,बाळा कदम,संतोष बागुल,
प्रमुख पाहुणे मा.नगरसेवक जगदीशभाऊ पवार,शिवसेना नेते उत्तमराव कोठूळे,विक्रमभाऊ कोठूळे,अन्सार शेख, बहुजन रयत परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री नानासाहेब खंडाळे
लहुजीनगर येथे बहुजन रयत परिषदेच्या वतीने आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचेआयोजन नाशिकजिल्हा अध्यक्ष श्री नानासाहेब खंडाळे,यांनी केले होते बरप. प्रसिद्धी प्रमुख विशाल कांबळे, तसेच ओम खंडाळे,निलेश कांबळे,आकाश चव्हाण,कालिदास चव्हाण,सनी सपकाळे,शोभाताई जाधव,लक्ष्मीताई खंडाळे, आशा चव्हाण,आशा कांबळे,माया निकम आदी उपस्थित होते.