
–जीवनभर संघर्ष शोषून बाबासाहेबांना त्यांच्या कार्यासाठी सहाय्य करणाऱ्या,संघर्ष करणाऱ्या, दिव्यशक्ती,दिन दुबळ्यांची माय,माता रमाई आंबेडकर यांची जयंती आज वेळापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक चळवळींमधील अनेक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये रमाताईंनी भाग घेतला. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या.
सदर प्रसंगी माता रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.सदर प्रसंगी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. दुर्गेश गरुड,विलास गरुड,रोहन गरुड,दीपक गरुड, अथर्व गरुड ,मोहन डावरे,अक्षय डावरे,राहुल गरुड रामू कापसे,निखिल हिरे,रुपेश पारखे,गौरव बदामे मयूर बदामे सौ.वनिता गरुड,सखुबाई गरुड,रंजना गरुड,अलका गरुड,रोहिणी गरुड,आशा जाधव, तनुजा गरुड व इतर ग्रामस्थ हजर होते.