ताज्या घडामोडी
देवगाव येथे पिक विमा योजनेअंतर्गत जनजागृती व प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
देविदास निकम

देवगाव येथे पिक विमा योजनेअंतर्गत जनजागृती व प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच तसेच शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली शेतकऱ्यांना विमा योजनेचे फायदे अर्ज प्रक्रिया तसेच विमा प्रीमियम चे दर सांगण्यात आले तसेच नुकसान भरपाईची प्रक्रिया देखील सांगण्यात आली यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक अनिल लोणारे ,देवगाव गावचे उपसरपंच अण्णा शिंदे ,तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे ,तसेच शेतकरी जयंत मोरे ,कृष्णा मोरे ,गोकुळ साबळे, समुच भाई शेख ,वसंत गांगुर्डे ,रघुनाथ शिंदे ,यशवंत मोरे ,अनिल मढवई ,जुबेर शेख ,शुभम शिंदे, चंद्रकांत व्यापारी ,शबीर भाई शेख, आधी उपस्थित होते