आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या केतकी पिंपळगाव येथे साई भंडाऱ्याचे आयोजन

केतकी पिंपळगाव ( प्रतिनिधी) धार्मिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असलेल्या येथील k साई ग्रुप आयोजित साई भंडारा उद्या गुरुवार दिनांक १७/०७ रोजी केतकी पिंपळगाव येथे होणार असल्याची माहिती साई ग्रुपच्या वतीने देण्यात आली आहे. दावचवाडी निफाडचा गुरुकृपा बॅण्ड हे प्रमुख आकर्षण असणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे

पालखी सोहळा सायंकाळी ५:३० वाजता, महाआरती रात्री ७:३० वाजता व महाप्रसाद रात्री 

८ ते १० वाजेपर्यंत असणार आहे. सर्वांनी साई भंडारा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.