
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील सामाजिक कार्यकर्ते व निर्भिड पत्रकारशितल कांबळे यांच्या पत्नी सौ प्रिया शितल कांबळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सौ प्रिया कांबळे यांचे कार्याची ओळख करून देताना सांगितले विविध प्रकारचे बचत गट स्थापन करून महिला एकत्र करून त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले ,सुरुवातीपासून समाज कार्याची ओढ असणारे कांबळे कुटुंब त्यांच्या पत्नी देखील कमी नाहीत असं ही ते बोलत होते तसेच माले गावचे माजी उपसरपंच यांनी देखील शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळात त्यांनी अनेक समाज कार्य करावी महिलांना एकत्रित करून स्वावलंबी बनावं असे उद्योग आणि व्यवसाय महिलांना शिकवावं असे ही ते बोलत होते, यावेळी सोशल मीडिया द्वारे त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला तसेच प्रत्यक्ष भेटून देणारे पुढीप्रमाणे संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्राध्यापक नितीन जाधव, विजय कांबळे, सतीश कांबळे, यशवंत कांबळे, लालासो कांबळे, शरद कांबळे, सूरज कांबळे, सागर कांबळे,अर्जुन कांबळे, अरुश कांबळे, शितल कांबळे पत्रकार, ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे , मा उपसरपंच सुनिल कांबळे, रुकडी ग्रां प सदस्य जनार्दन गायकवाड, बापू कांबळे, अरुण नंदीवाले, अनिल मुसळे, अर्चना कांबळे, काजल कांबळे, अश्विनी कांबळे, केतकी जाधव, भारती कांबळे, आम्रपाली कांबळे, प्रांजल कांबळे, आर्या कांबळे, परी कांबळे, सानु कांबळे, निर्मोही जाधव, भाग्यश्री कांबळे, सुनीता कांबळे, साधना कांबळे, काजल कांबळे, नकुशी कांबळे, साक्षी कांबळे, उषा चोकाककर, रोहिणी चोकाककर, वैशाली कांबळे, शैलेजा कांबळे सोशल मीडिया द्वारे यांनी शुभेच्छा दिल्या पुढील प्रमाणे, जिल्हा परिषद सभापती पद्मराणी पाटील, हातकणंगले पोलिस कॉन्स्टेबल संदीप कांबळे, प्रकाश कांबळे, गिरगाव, संदीप कोल्हे पत्रकार,, संतराम गायकवाड, जानकी गायकवाड, रुकडी,मैत्रीण ग्रूप च्या अडमीन अध्यक्ष भारती गायकवाड, योगिता कांबळे, सरिता सरदेसाई, संदीप कोल्हे, प्रशांत कांबळे, कृष्णात कांबळे, जगन्नाथ कांबळे, पत्रकार अजित शिंदे, उमेश जाधव, नीलम गायकवाड, करण कांबळे, सांगाव चे बापू सलगर इत्यादीनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले.