निवडणूक आयोगाचा निर्णय समजताच लासलगाव येथे शिवसैनिकांचा जल्लोष
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव: केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल स्पष्ट होताच या निर्णयाच्या स्वागतार्थ प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात लासलगाव येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवसैनिकांना सर्व नागरिकांना मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
“जय भवानी जय शिवाजी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो” एकनाथराव शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ या घोषणांनी लासलगाव शहर शिवसैनिकांनी दणाणून सोडले शिवसैनिकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालेला दिसत आहे.
या वेळी केशव जाधव, गणेश इंगळे, संदीप उगले, राजेंद्र कराड, उत्तम वाघ, राम बोराडे, रविराज बोराडे, गणेश कुलकर्णी, गणेश चांदोरे, हमीद शेख, संदीप पवार, राजेंद्र जाधव, महेंद्र हांडगे, जितेंद्र फापाळे, आनंद टूपके, चंद्रकांत नेटारे, सचिन जोशी, दिनेश थोरात, विनोद जिरे, मंदार खानापूरकर, बापू डांगे, प्रतीक वाकचौरे, निरज श्रीवास्तव, वैभव पाटील, सिद्धार्थ पाटील, विरेश आव्हाड, प्रविण निरगुडे, सुनिल होळकर, चिराग जोशी, मुन्ना दायमा, गोरख शेलार, जालिंदर खैरनार, गोकुळ जाधव, विजय जगताप, सोनु मोरे, प्रशांत जगताप, ऋषि बकरे, ऋषि चाफेकर, गणेश फापाळे लासलगाव परिसरातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सर्व शिवसैनिकांच्या चेहरा आनंदाने फुलून गेला होता.