साईआधार फाऊंडेशन नाशिक तफॅ दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार लासलगाव येथील जय जनार्दन….

साईआधार फाऊंडेशन नाशिक तफॅ दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ व वृध्द आश्रमाचे संचिव श्री दिलीप गुंजाळ सर याना देवा रिसोर्ट नेरळ स्टेशन ता कर्जत जि रायगड येथे साईआधार फाऊंडेशनचे संस्थापक संजयजी देशमुख व एस पी वर्षा देविदास घेवरे अप्पर पोलीस अधिक्षक सि आय डी पुणे याच्या हस्ते महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आश्रमिय संचालीका व्यावस्थापिका अनाथाची व वृध्दांची आई सौ संगीता [माई] दिलीप गुंजाळ याना राजयोगिनी ब्रम्हकुमारी सरला दिदि व सौ जानकी पराग नाईक समाजसेविका मानवाधिकार चळवळ याच्या हस्ते अनाथाची आई रणरागिनी हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ याना डाॅ सौ पुनम उमेश बिरारी मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल क्किविन मिसेस इटरनॅशन मिसेस इंडिया मिसेस महाराष्ट्र याच्या व योगगुरू डाॅ प्रज्ञा पाटील गिनिज बुक ऑफ रेकाॅर्ड होल्डर याच्या हस्ते बाल क्रिडागौरव राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले योगायोग म्हणजे विविध क्षेत्रात कार्य करणारे आई वडील व मुलगी या तिघांना एकाच मंचावर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने उपस्थित पुरस्कार अर्थीना मोठा आनंद मिळाला आई संगीता माई दिलीप गुंजाळ याना अनाथाची व वृध्दांची सेवा करतात व आपल्या किर्तनातुन समाजसेवा जनजागृती करतात म्हणून तर मुलगी दुर्गा वय वर्ष 9 मध्ये स्केंटीग नॅशनल खेळाडू म्हणून तर वडील श्री दिलीप गुंजाळ सर हे अनाथाची व वृध्दांची गायीची सेवा करतात म्हणून एकाच स्टेजवर तिघांना पुरस्कार देऊन त्याच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले तिघाचेही विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे तर अनाथ व वृध्द आश्रम मध्ये मुलांनी आपली आई वडील व बहीण याना पुरस्कार मिळाल्याने पटक्यांची आतिशबाजी करून आनंद व्यक्त केला अनाथाचे नाथ प पु स्वामी वासुदेवनंगिरी गुरू मौनगिरी बहुरूपी महाराज यानी आशिर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या विश्र्व हिन्दु परिषदेचे प पु स्वामी जनेश्वरगिरीजी गुरू मौनगिरी महाराज व बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री समाधान भाऊ कापसे व संतोष भाऊ आरोटे यांनीही अभिनंदन केले