ताज्या घडामोडी
आज नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री.सुहास आण्णासाहेब कांदे यांची भेट घेतली
वैभव गायकवाड

आज नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री.सुहास आण्णासाहेब कांदे यांची भेट घेतली असता.त्यांनी त्यांच्या स्तरातून पंचायत समिती व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना फोनद्वारे सुचना देऊन संबंधित दिव्यांग विद्यार्थीनी दुर्गा सदाशिव जाधव हिचे गटस्तरावर गटशिक्षणाधिकारी चिंचोले साहेबांच्या हस्ते बक्षीस देऊन आणि तिच्या पालकांचा शाल देऊन सत्कार करुन तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तिचे समाधान करून तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्याबद्दल मी शिक्षक म्हणून आदरणीय सुहास आण्णासाहेब कांदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो.की त्यांनी खरच आज पुन्हा आपल्या न्याय्य कार्यशैलीची झलक दाखवली.व आमच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर अजून द्विगुणित केला.पुनश्च एकदा धन्यवाद आण्णासाहेब