रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विद्यार्थी सेनेच्या वतीने 72 तासांचे लाक्षणिक उपोषण
प्रतिनिधी शितल कांबळे

बेडग स्वागत कमान प्रश्न अजूनही आंबेडकरी जनतेला न्याय मिळाला नाही त्यांना न्याय मिळावा याकरिता रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिरीष थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व पक्षीय संघटने तर्फे आजपासून 72तासांचे लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ केला आहे यावेळी बोलताना भारतीय जन आंदोलन संस्थापक अध्यक्ष दिगंबर सकट हे म्हणाले सरकारने जर गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर आंबेडकरी जनता मंगळवार पासून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला, यावेळी उपस्थित दलीत महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे सर यांनी देखील बेडग कमान प्रश्र्नि आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले
तसेच शिरीष थोरात यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित, रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शिरीष थोरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सतीश माळगे, दलित महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे सर, प्रबुद्ध कुरणे, खंडू कुरणे, मार्तंड वाघमारे, विजय गोंदने , धनाजी कांबळे, संजय कांबळे, विजय संगरुळकर धनाजी सकटे आदिनाथ साठे गौतम दिवाण किरण कोठावळे बापू कांबळे शितल कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट तालुका अध्यक्ष अजित शिंदे अजित चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच.