लोकनेते कै. बाळासाहेब माने प्रवेशद्वार भूमी पूजन सोहळा संपन्न

रुकडी:
अतिग्रे येथे लोकनेते कै. बाळासाहेब माने प्रवेशद्वार भूमी पूजनाचा सोहळा आम. विनय कोरे यांच्या हस्ते व खा. धैर्यशील माने व के डी,सी बँक संचालिका निवेदिता माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या वेळी बोलताना आम. विनय कोरे म्हणाले की कै. खा.बाळासाहेब माने हे एक रांगड व्यक्तिमत्त्व होतं त्यांचे प्रवेशद्वार हे सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त केली या वेळी रुकडी च्या सरपंच राजश्री रुकडीकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र माने,अतिग्रे चे सरपंच सुशांत वडड,मालेचे सरपंच राहुल कुंभार, चोकाक चे सरपंच सुनिल चोकाककर मुडशिंगी, सरपंच गजानन जाधव, रुकडी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रूकडी, आसमा बडे खान,जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, झाकीर हुसेन भालदार, माजी उपसभापती अविनाश बनगे, माजी समाज कल्याण सभापती, शामराव गायकवाड,महावीर विकास सोसायटी, चेअरमन, मनोहर पाटील, बाळासाहेब कदम,राजू अपराध, अनिल बागडी, गणेश कुलकर्णी, शितल खोत, , माजी उपसरपंच, अरुण व्हणाळे उपसरपंच चोकाक,रमेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण माळी, बाबासाहेब मंडले, संतोष रुकडीकर, संजय कांबळे, सर्व आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळ ग्रामस्थ,आदी उपस्थित होते