ताज्या घडामोडी
मौजे भाटगांव ता चांदवड जि नाशिक येथील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
ज्ञानेश्वर पोटे

आज मौजे भाटगांव ता चांदवड जि नाशिक येथील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष लाडके आमदार मा.श्री राहुल दादा आहेर तसेच चांदवड तालुका बीजेपी अध्यक्ष माननीय मनोज भाऊ जाधव मा.सभापती डॉ नितिन गांगुर्डे बाळासाहेब नाना माळी योगेश भाऊ ढोमसे सभापती विजय भाऊ धाकराव दिंगबर वाघ सरपंच जोपुळ सिताराम दादा मांदळे सरपंच नारायणगांव सागर दादा पगार खडक ओझर भास्कर गांगुर्डे सरपंच सोग्रस निवृत्ती जाधव व सर्व बीजेपी तालुक्यातील कार्यकारिणी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग व सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत भाटगांव व सर्व ग्रामस्थ भाटगांव