
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावस व काही ठिकाणी गारपीट ने हजेरी लावली जिल्ह्यात मोठे प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिले आहे. समुद्रसपाटी वर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाले आहे.या मुळे अनेक ठिकाणी प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे .
या मुळे राज्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे
नाशिक जिल्ह्यात बागलाण नांदगाव मालेगाव निफाड तालुक्यात व परिसरात झालेले अवकाळी पावसाने शेतकरी हावलदी झाले आहे मागील महिन्यात 15 ते 19 मार्च दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झाले होते.
तसेच या महिन्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केले आहे.
परत हवामन खात्याने राज्यात दोन दिवस पाऊसाने अंदाज दिले आहे…
या मुळे शेतकरी कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट मुळे हवलदिल झाले आहे
या गारपीट मुळे उन्हाळा कांदा,गहू, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. या मुळे शेतकऱ्यांचा खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे.