ताज्या घडामोडी

जागतिक हात धुवा दिन साजरा—————-

प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर.

सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे गांगुर्डे वस्तीवरील अंगणवाडीत अंगणवाडी सेविका ज्योतीताई आहेर यांनी विद्यार्थी व पालकांना जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यासाठी आमंत्रित केले होते यावेळेस हात स्वच्छ न धुतल्याने मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतात व आपल्या आहारातून सूक्ष्म जीव जंतू पोटात जाऊन विविध आजार तयार निर्माण होतात . माणसाच्या जीवनात मानल्या जाणाऱ्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींपासून माणूस वंचित न राहता सुंदर स्वच्छ आरोग्य जगावे त्यासाठी सुदृढ शरीराची आवश्यकता असते या उद्देशाने स्वच्छ आहार शरीरास गरजेचा आहे असा आहार सेवनाने मनुष्य सुदृढ व निरोगी बनून आपल्या मानवी गरजा व कुटुंब सुखात आनंदात जगेल व आपल्या घरचा पूर्ण करू शकेल त्यासाठी स्वच्छ आहार सेवन करणे स्वच्छ हात धुणे अशा हात धुण्याच्या साह पद्धती अंगणवाडी सेविका ज्योती आहेर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना समजून सांगितले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.