ताज्या घडामोडी
निफाड तालुक्यातील प्राथमिक विद्यामंदिर शाळा महाजनपूर शाळेच्या विकास कामासाठी मदतीचा हात .

दिनांक.4.3.2023..
महाजनपूरचे भूमिपुत्र प्रगतशील शेतकरी माजी सरपंच संपतराव दामोदर फड आणि त्यांचे मोठे बंधू ह.भ.प. सजन फड . छोटे बंधू पोलीस अधिकारी सुखदेव फड. यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या गावच्या शाळेच्या विकास कामासाठी 51 हजार देणगी दिली. कार्यक्रमाचे उपस्थिती सरपंच चंद्रकांत फड. मा.जि. सरपंच संपत फड. बचवंत फड. फौजदार शिवनाथ फड. मुख्याध्यापक यशवंते मॅडम. वाकचौरे सर. खालकर मॅडम. गणपत दराडे. भगवान ताडगे. सचिन सानप. सोमनाथ फड. सोमनाथ दराडे. योगेश फड. इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.