ताज्या घडामोडी

जिल्हा पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी कोटमगाव येथील विद्यार्थ्यांची निवड

प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, कोटमगाव येथील माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयाची कुस्ती स्पर्धेत उत्तुंग भरारी .

नुक्त्याच भाऊसाहेबनगर ता.निफाड येथे तालुका पातळीवर झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत.माणिक रघुनाथ मढवई .माध्यमिक विद्यालयातील . इ ९वी.चा.विद्यार्थी.प्रेम सुनील केदारे याने. १४वर्ष आतील व ५७ किलो वजन गटात.तालुका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला .तर यश उत्तम

डगळे इ.१०. वी.१७ वर्ष आतील कुस्ती, ४८ किलो वजन गटात दुसरा क्रमांक मिळविला. दोनही कुस्ती- पटुंची जिल्हापातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्यांच्या ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष. अमोल मढवई ,सचिव. प्रतिक मढवई

,संस्थेचे सर्व पदाधिकारी .सरपंच सौ. आरतीताई कडाळे,उपसरपंच श्री.योगेश पवार,सोसायटी चेअरमन व सर्व पदाधिकारी पोलीस पाटील श्री.सचिन अहिरे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर भवर तसेच सर्व ग्रामस्थांनी ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता मढवई ,क्रीडा शिक्षक .श्री .गांगुर्डे परशराम श्री.अशोक गलांडे श्री.मगन केदारे जयेश कदम श्री. बाळासाहेब दिवटे श्री.ज्ञानेश्वर देवडे ,तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून

पुढील स्पर्धेसाठी त्यांना. शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.