ताज्या घडामोडी

कलगीधर इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के

लासलगाव येथील कलगीधर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.

प्रथम विद्यार्थांमध्ये शेख झियान मुस्ताक याने 86.40% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, रोमान रियाज शेख याने 80.60% टक्के गुण मिळवून द्वितिय  क्रमांक मिळविला, गुरगुडे ओमकार अनिल याने 79.,60% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. पारसमलजी ब्रंम्हेचा, सेक्रेटरी सरदार जगदेवसिंगजी भल्ला, मुख्यध्यापक दिपक बाबरे सर, सुरेश जाधव, पूजा जाधव, अश्विनी खांगळ, राजू जगधने व प्रियंका पठारे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थांचे व त्यांचा पालकांचे अभिनंदन केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.