ताज्या घडामोडी
रेल्वे स्टेशनं हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – रेल्वे स्टेशनं हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला
उत्सवानिमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठण झाले . तसेच गंगाजल कावड मिरवणूक व श्री व सौं सुरेश बोराडे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते …तसेच दुसऱ्या दिवशी हभप दत्ता महाराज नवले यांचा तुफान विनोदी भरुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याप्रसंगी .. मंडळाचे वतीने ..श्री सुभाष बोराडे, माधव कुंभार्डे, लक्ष्मण कवार,भगवान बोराडे, टाकळी ग्रा सदस्य राम बोराडे, राजाभाऊ जाधव संतोष निंबाळकर, योगेश बोराडे, सजनभाई अग्रवाल, अजित धाडीवाल, बबन तुपके, राजेंद्र कदम, बाबा राजोळे,राजाराम बोराडे ,उत्तम कदम,आदीसह परिसरातील भाविक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते ….