उद्धव ठाकरे कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर हातकणंगले मधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी,,

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे, यात कल्याण डोंबिवली हातकणंगले जळगाव आणि पालघर या जागावर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली ठाकरे गटाने कल्याण डोंबिवलीत, वैशाली दरेकर, राणे, यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवल, आहे मुख्यमंत्री शिंदेचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीत एक महिला उमेदवार उत्तरवला, आहे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी,ही यादी जाहीर केली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली, नाही हातकणंगले आणि सांगली आम्ही लढत आहोत हातकणंगले हा शिवसेनेचा मतदार संघ आहे तिकडेच राजकीय गणित पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी विनंती केली की आमचा उमेदवार घ्यावा राजू शेट्टी यांना म्हणलं आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा त्यांनी नकार दिला असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं भाजपाचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत आजच त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल उन्मेष पाटील यांचं तिकीट भाजपाने कापलं आहे त्यामुळे उन्मेष पाटील यांनी थेट भाजपाला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला त्यांना जळगावतून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ठाकरेनी करण करण पवार यांना जळगाव तून, मैदानात उत्तरवल आहे, या चार जागांवर उमेदवार घोषित वैशाली दरेकर राणे, कल्याण डोंबिवली, सत्यजित पाटील, हातकणंगले, करण पवार, जळगाव, भारती कामडी, पालघर,