
ध्येय वेड्या व्यक्तीला फक्त जगभ्रमंती करण्याचं वेड लागलेलं असतं त्याला वयाची मर्यादा नसते असेच 50 वर्षाचे आजोबा दिनांक१८ जानेवारी ला ब्रम्हमुहुर्तावर तुळजापुर पासुन पायी वारी (पदयात्रा) सप्तशृंगी गड तालुका कळवण जिल्हा नाशिक सुरू केली. पहिले देवस्थान वडगांव सिद्धेश्वरला दर्शन केले नंतर मुक्कामाचे ठिकाण धाराशिव ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात
२)आळणी गावात पुरातन महादेव मंदिर. ३)मु.ठिकाण.पापनाश महादेव मंदिरात चोराखळी.४)मु.ठिकाण श्री क्षेत्र योडेश्वरी माता मंदिर यरमाळा ५)मु.ठिकाण तेरखेडा नांदगाव विठ्ठल मंदिर ६)७)मु.ठिकाण मार्तंड भैरव नगर ध्यान केंद्र शिवकडा महादेव मंदिर दर्शन हाडोंग्री.८)मु.ठिकाण उळुप गाव मुंढे वस्ती.९)मु.ठिकाण पुरातन महादेव मंदिर पोथरुड.१०)खर्डा सिताराम बाबा घड.११)मु.ठिकाण राजुरी साईबाबा वारकरी शिक्षण संस्था.१२)मु. ठिकाण चिंचपुर जामखेड मारुती मंदिर १३)मु.ठिकाण पांढरी मारुती मंदिर. १४)आष्टी मार्गे मु.ठिकाण वटनवाडी महेश महादेव मंदिर १५)मु ठिकाण. संतोषी माता मंदिर धानोरा.१६)मु.ठिकाण. सुलेमान देवळा.श्री.कृष्ण मंदिर. १७) गंगादेवी आष्टी तालुका १८)मु.ठिकाण वृद्धेश्वरमार्ग
घाटशिरस अगस्तेश्वर महादेव मंदिर १९)त्रिभुवनेश्वर महादेव दर्शन त्रीभुवनवाडी मु.ठिकाण बेलाचा महादेव मोहोज.२०)मु.ठिकाण आठरे वस्ती २१)मु.ठिकाण शनी शिंगणापूर २२)मु.ठिकाण. ब्राम्हणी मुक्ताई माता दर्शन पुरातन महादेव मंदिर२३)मु.ठिकाण.अवघड पिंप्री मारूति मंदिर. २४)मु. ठिकाण येवले आखाडा२५)साई सिताराम लॉजिंग उद्घाटन गुहा मु ठिकाण. चिचोली .वीरभद्र देवस्थान दर्शन २६)मु ठिकाण.कोल्हार भगवती माता मंदिर .महादेव मंदिर तसेच शनी देव दर्शन २७)गोगलगाव इस्कॉन मेडिटेशन सेंटर२८)मु ठिकाण वडझरी गाडेकर सुतार यांच्या घरच्या अंगणात२९)तळेगाव दिघे विरोबा दर्शन काकडवाडि महालक्ष्मी मंदिर दर्शन मु ठिकाण. चिचोली गुरव पुरातन महादेव मंदिर.३०)मु. ठिकाण मीठसागरे रंगन्नाथ दिवेकरांचे घर ३१)शनी देव दर्शन तामसवाडि मु.ठिकाण सोमनाथ भालेराव यांचे घर३२) मु.ठिकाण नांदुर मध्यमेश्वर ,मृगव्यधेश्वर महादेव दर्शन ३३)बाणेश्वर महादेव दर्शन कोठुरे मु.ठिकाण आशाताई अशोक दिघे यांचे घरी.अंगणात. ३४)मु ठिकाण पिंपळगाव बसवंत योगिताताई पगार यांचे निवासस्थान. ३५)मुक्कामाचे. ठि महाकालेश्वर महादेव दर्शन खेडगाव बाळासाहेब सोनवणे यांचे निवासस्थान ३६)मु.ठिकाण.वणी जगदंबा माता मंदिर ३७)मु .ठिकाण नांदुरी पासून सप्तश्रृंगी गडावर आगमन नंतर सप्तशृंगी गडावरील शिवालय तलाव या ठिकाणी नित्य नेमाने स्नान करून सप्तश्रृंगी माता दर्शन काशिखंड पारायण शिवालय तलाव किनारी सुरू केले पदयात्रेची समाप्ति तसेच काशिखंड पारायण समाप्ति महाशिवरात्रि ला पुर्ण झाल्यानंतर शिवालय परिसरामध्ये खिचडी वाटप करून आई भगवतीला साडी होती अर्पण करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या वेळेस सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व भालेराव गुरुजी यांचे पंचक्रोशीसह जिल्ह्यातून अनेक भाविक भक्ता सप्तशृंगी गडावरती दाखल झाले होते