महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटना…..

महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटना. यांच्याकडून महिला दिनानिमित्त कुमार विद्यामंदिर. गोरवाड व उर्दू विद्यामंदिर गोरवाड या शाळेतील मुलांना फळे वाटप व शालेय साहित्य वाटप संघटनेमार्फत करण्यात आला. या दोन्ही शाळेतील अडीचशे मुलांना वही पेन. व अति गरजू मुलांना दप्तर असे शिक्षण साहित्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर. जिल्हा सचिव बच्चन कांबळे. शिरोळ तालुका अध्यक्ष कुदरत जमादार. शिरोळ तालुका सचिव मच्छिंद्र कांबळे. शारदा कोरे .कोमल जामकर. नेहा कांबळे. तानाजी साळुंखे. सामाजिक कार्यकर्ते आकाश कुरणे. सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पनदे. श्रीकांत कोरे. प्रज्वल कांबळे. महबूब जमादार. श्रीधर जामकर. आधी सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.