टाकळी विंचूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मुख्य संपादक राहुल वैराळ

टाकळी विंचूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळेस लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल जी वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले तसेच समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तरुण बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष विकी वाघ शुभम अहिरे करण वाघ आदेश अहिरे नवीन आयरे सागर निळे भास्कर वाघ कामराज अहिरे स्वप्नील निळे नानासाहेब निळे कुणाल अहिरे योगेश निळे अमोल सोनवणे भारत निळे कैलास निळे निलेश निळे राजू निळे अनिल आयरे शरद अहिरे सुरेश अहिरे ओम अहिरे प्रतीक खळे अभिजीत अहिरे दर्शन मोरे मानव अहिरे साई अहिरे सर्वांचे सहकार्य लाभले तसेच प्रमोद निळे व राजेंद्र अहिरे सुहास अहिरे विलास मोरे जितेंद्र अहिरे सूर बाळासाहेब वाघ निवृत्ती अहिरे हनुमंत निळे दीपक अहिरे यांनी मंडळास मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्यता पोलीस पाटील लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लाड दादा महाजन दादा तसेच ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सदर निळे व निलेश निळे यांनी सूत्रसंचालन केले व कामराज अहिरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले