ताज्या घडामोडी
चांदवड तालुक्यातील तळेगांव रोही गावचे भूमिपुत्र सुवर्णपदकाने सन्मानित
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव प्रतिनिधी: दमदार पदार्पण करत दत्तू भोकनळ यांचीं सुवर्णपदकावर धडक पुणे येथे आर्मी रोइंग दि. 28 जानेवारी2024 ते 3 फेब्रुवारी2024 दरम्यान झालेल्या सीनियर नॅशनल रोइंग स्पर्धेमध्ये दत्तू भोकनळ यांचे सुवर्णपदकाची कामगिरी भोकनळ यांच्या स्वर्ण पदक मिळाल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुक्यातील सर्व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच
चांदवड तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार मा. मंदार कुलकर्णी साहेबांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.