ताज्या घडामोडी
रमाई फाउंडेशन रूकडी यांच्या वतीने 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

रुकडी :- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील रमाई फाउंडेशन यांच्यावतीने महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले गुलामाला गुलामीची जाणीव करून देणाऱ्या, महामानवाला कॅण्डल पेटवून अभिवादन केले ज्ञानाची अखंड ज्योत तेवत ठेवली, यावेळी उपस्थित रमाई फाउंडेशन चे अध्यक्ष मोहन चव्हाण, उपाध्यक्ष मायाप्पा कांबळे, सचिव प्रकाश धनवडे, खजिनदार दुर्गा कांबळे, संचालिका मनीषा कांबळे, संगीता कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.