ताज्या घडामोडी
लासलगाव चर्मकार शहर समाज यांच्या वतीने आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरी
संपादक सोमनाथ मानकर

लासलगाव तालुका निफाड या ठिकाणी असलेले लासलगाव शहर चर्मकार समाज बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 104 जयंती अतिशय उत्साह साजरी करण्यात आली यावेळेस संघटनेचे सर्व पदाधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ ही करण्यात आला तसेच येणाऱ्या भावी पिढीला ज्ञान मिळावे यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला