मौजे चोकाक येथे कृषी दुतांचा माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष प्रत्यक्षिकात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चोकाक येथे कृषी दुतांच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे ज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी शेतीचा विकास साधावा त्यासाठी कमीत कमी खर्चात भाजीपाला जास्त काळ कसा टिकवावा याचे मार्गदर्शन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी विद्यार्थ्यांनी केले
यावेळी उपस्थित ग्रामस्थ तसेच कृषी दूत भगीरथ घोळवे,शुभम जाधव, शुभम पवार, ज्ञानेश्वर खेडकर, समीर गुंड,वैभव जगताप यांचा सहभाग होता महाविद्यालयाचे संयोगी को अधिष्ठाता डॉ. एस. बी. खरबडे रावे समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण खराडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे उपस्थित नागरिक भाऊसो सुतार, विठ्ठल वरींगे ( पाटील) यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होत