ताज्या घडामोडी

लासलगाव येथील कलगीधर इंग्लिश मीडियम स्कूल 100% निकाल

प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

लासलगाव येथील कलिंगधर इंग्लिश मीडियम स्कूल चा एसएससी बोर्ड चा निकाल शंभर टक्के लागला.
यश बापू होन 86.80% (पहिला),
कुणाल सुरेश केंदाळे 86.40% ( दुसरा ),
शुभांगी संदीप जगताप 82.00% (तिसरा),
अर्जुन संजय शिंदे 81.40% (चौथा),
तब्बसूम अकिल शेख 80.60% (पाचवा).
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पारसमलजी ब्रम्हेचा सचिव जगदेवसिंगजी भल्ला मुख्याध्यापक दीपक जी बाबरे सुरेश जाधव यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.