ताज्या घडामोडी
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना लासलगाव च्या वतीने ३५० वा शिव राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव २ जून वार शुक्रवार रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना लासलगाव शहर प्रमुख अनिल भावसार यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील दिव्यांग बंधू भगिनीनि एकत्र येऊन हा राज्यभिषेक दिन लासलगाव बस स्टँड समोर साजरा करण्यात आला.
छत्रपतींना फुलहार घालून मनोभावे पूजा केली सर्व दिव्यांगाणी छत्रपतींची आरती करून छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी अनुलोम संस्थे मार्फत भगवे ध्वज वाटून हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय देविदास लाड समाजसेवक रवी होळकर बाळासाहेब होळकर(छत्र) भुपेंद्र जैन,राजू सुरसे,मनोज परेराव,सागर धुमाळ,चंद्रकांत भावसार,प्रवीण गाढे, किरण देसाई,संतोष भुजबळ,आण्णासाहेब रायते,चंद्रशेखर शिंदे,आदी दिव्यांग बंधु उपस्थित होते.