
दोन तीन दिवसापासून वातावरणात बदल होत आहे काही ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढली आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर तर काही ठिकाणी गारपीट मुळे शेतकरी हवालदिल झाले आहे .
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चींचखेड
या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी सात ते साळेसात च्या दरम्यान अचानक आलेले वादळी वाऱ्याने शेतकरी मधुकर फुगट यांचे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाल्याने 8 ते 10 लाखाचे नुकसान झाले आहे . या मुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे दोन तीन दिवसा मध्ये बाग पाहण्यासाठी व्यापारी येणार होता.30 ते 35 रुपये भाव ची अपेक्षा होती.
निसर्गाचे लहरीपणामुळे बळीराजा संकटात सापडला आहे