अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशन या संघटनेचे २०२३ या वर्षातील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
संपादक सोमनाथ मानकर

बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी ४.०० वाजता संघटनेच्या वतीने व केडगाव येथील स्थानिक वैदू समाज ग्रामस्थांच्या वतीने केडगाव, कलानगर वैदुवस्ती (महादेव मंदिर), ता.दौंड येथे ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३” साठी निवड सौ. ज्योती दौलत शिंदे यांना पुरस्कार शाल श्रीफळ फेटा सन्मान पत्र, व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाऊंडेशन संघटनेचे कार्याध्यक्ष, सन्मानीय नारायण शिंदे , अध्यक्ष, प्रदीप गुडे , सचिव माजी नगराध्यक्ष पुणे राजू लोखंडे तसेच समाजाचे मार्गदर्शक पुणे pi दशरथ हाटकर जेष्ठ नेते सिद्धू काका शिंदे , महिला अध्यक्षा अंकुशाताई शिंदे, पिंपलगुरव नगराध्यक्ष चंदा ताई लोखंडे ,अनुराधा शिंदे , पुणेशहर युवा अध्यक्ष शंकर पवार , सर्व पदाधिकारी उपस्थित व त्यांचा मार्गदर्शन खाली हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला
(अखिल महाराष्ट्र वैदू समाज संघटना) व *केडगाव, कलानगर वैदुवस्ती सर्व ग्रामस्थ. मोठ्या संख्येने उपस्थित होते