
नाशिक -जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर बर्निंग इंडिका व्हीस्टा कारचा थरार बघायला मिळाला. बळीराम घडवजे हे कार चालवत असताना अचानक त्याची गाडी इंडिका व्हीस्टाने पेट घेतला. घडवजे यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडीला आग लागल्याचे समजताच ते गाडीतून बाहेर पडताच आगीने रौद्ररूप धारण केले या आगीत कार जाळून खाक झाली आहे
करच्या वायरिंग शॉर्टसर्किट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.