
आज लासलगाव उज्वल इतिहासात मानाचा तुरा खोवला गेला आहे….आमचे मार्गदर्शक आणि धार्मिक अधिष्ठान असलेले डॉ श्रीनिवास दायमा यांचे सुपुत्र डॉ श्रीधर दायमा यांचे अभिनंदन…
अमेरिकन असोसिएशन ऑफ गायनॅकॉलॉजिकल लॅप्रोस्कोपिस्ट आंतरराष्ट्रीय परिषदेत लासलगाव येथील सुप्रसिद्ध श्री रोग तज्ञ डॉक्टर श्रीधर श्रीनिवास दायमा लॅप्रोस्कॉपिक सर्जरीचे प्रदर्शन करण्यासाठी निवड
लासलगाव येथील सुप्रसिद्ध श्री रोग तज्ञ डॉक्टर श्रीधर श्रीनिवास दायमा यांना AAGL या आंतरराष्ट्रीय लॅप्रोस्कोपिक वैद्यकीय संघटनेने वार्षिक वैश्विक कॉन्फरन्स ( Global congress) साठी निमंत्रित करण्यात आले आहे