
वेळापुर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
सदर कार्यक्रमाल प्रमुख अतिथी म्हणुन लासलगाव पोलीस स्टेशनचे हवालदार श्री.नवनाथ नाईकवाडे साहेब उपस्थित होते. तसेच सदर प्रसंगी सरपंच श्री.नारायण पालवे, ग्रामसेवका श्रीमती.आर.पी.वाबळे, ग्रामपंचायत सदस्य दुर्गेश गरुड,श्री.केदूजी शिंदे, अॅड- दिलीप शिंदे, आबा पालवे,विशाल पालवे, निलेश पालवे, सर्जेराव पवार, नितीन गरुड, जगदीश बदामे, शाहूल बारसे, सचिन भालेराव,अक्षय शिंदे, अक्षय गरुड,सागर नेटारे,अनिल गरुड, सागर गरुड,विलास गरुड, विकी आहिरे, गणेश बदामे,रुपेश पारखे इत्यादी उपस्थित होते. संविधान दिनाचे सूत्रसंचालन श्री दुर्गेश गरुड यांनी केले, व संविधान दिना निमित्त अॅड-श्री दिलीप शिंदे यांनी माहिती दिली