आळते येथील भ्रष्टाच्यारावर शासनाची कारवायी.

आळते ग्रां.प.सदस्य जावेद मुजावर तसेच ग्रामस्थांची जिल्हापरिषद कोल्हापुर समोर गावातील विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अमरण उपोषण सुरु केले होते या आंदोलनास आज रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया(आठवले) पक्षाच्या वतिने पाठींबा व्यक्त केला यावेळी जिल्हापरिषदेचे C O माने साहेब कामानिमीत्ताने बाहेरगावी गेल्याने आंदोलना संदर्भात उद्या पाहू आशी भुमीका जिल्हापरिषद प्रशासनाने घेतल्याने रिपब्लीकन पक्षाच्या राज्य संघटन सचिव यांनी C O नाही तर जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज बंद आहे का आसा प्रश्न उपस्थीत केला आणी उद्या ४: नांदेडपर्यंत हा प्रश्न निकालात निघाला नाही तर रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते C O च्या केबीन मध्ये घुसून न्याय मिळवतील असा सज्जड दम दिल्याने Z P प्रशासन खडबडून जागे झाले आणी लक्ष्मीकांत मिसाळ, इंजीनीयर व आळते ग्रामसेवक तसेच संबंधीत ठेकेदार व सरपंच या लोकांच्यावर निलंबनाची कारवायी करून लेखी पत्र दिल्याने आंदोलकांना न्याय मिळाला.
यावेळी कोल्हापुर जिल्हाचे नेते आणी रिपब्लीकन पक्षा चे जिल्हा सचिव मा.सतिश माळगे(दादा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीबा जोतीबा फुले डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरनादायी घोषनांनी आंदोलनात चैतन्य आनले आंदोलनास पाठींबा देवून यशस्वी केल्यबद्दल आळते ग्रामस्तांकडून रिपब्लीकन पक्षाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, मा.राजू किसन आवळे,ग्रा.प.जावेद मुजावर,प्रविण जिनगोंड,बटू भामटेकर,राम कांबळे,शिरीष थोरात,सुहास कांबळे,प्रबुध्द कुरने,निहाल कांबळे,आकाश कांबळे,सचिन कुरने,उदय कांबळे,लखन मुजावर,आशोक आळतेकर,सद्दाम मुजावर,राजू मुल्ला,राहुल कांबळे सह आळते ग्रामस्त मोठ्या संखेने उपस्थीत होते.