चर्मकार समाजातील मुला मुलींना समाज बांधवांच्या वतीने वह्या व शालेय साहित्यचे वाटप
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील चर्मकार समाज बांधवांनी एकत्रित येऊन एक नवीन आदर्श जनतेपुढे ठेवला आहे त्यांनी सर्व समाज बांधव एकत्रित येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळे करावे असे ध्येय धरून सर्वांनी आपल्या समाजातील मुला मुलींना वह्या व शालेय साहित्य वाटप करण्याचे ठरविले त्यानुसार त्यांनी लासलगाव ग्रामपंचायत हॉल इरिगेशन कॉलनी कॉलेज रोड येथे येथे एक कार्यक्रम आयोजित करून तेथे 90 ते 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या वाटप केले या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये माननीय श्री मगन मोहिते दीपक पवार गंगाराम झावरे शंकर अहिरे अशोक महालवे राजाभाऊ आहे रे आधी मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच आयोजकांच्या वतीने सर्वांचे आदिराज आदरातील ते करण्यात आले। तसेच जगन शेलार अध्यक्ष, शरद हिलाल सचिव,अशोक वाघ वरिष्ठ सल्लागार, बापू गुठळे, विठ्ठल शान ,मुरलीधर आहिरे , देविदास पवार उप अध्यक्ष, अद्याखा, लाला ठाकरे, अशोक सोनवणे ,खंडेराव तेलंगे, नामदेव पवार, दगडू अशांत, रामदास पातळे ,पंडित भदाणे ,प्रकाश शेलार ,केदा आहेर, बाळकृष्ण शीलावट ,केदू शेलार, राजाभाऊ आहेर ,आनंद आहेर ,कैलास पातळे या आयोजकांनी सदर कार्या पूर्णत्वास आणले