ताज्या घडामोडी

हरणबारी गाळ मुक्त पाणि युक्त अभियान

वैभव गायकवाड

 

आज संध्याकाळी ५:०० वाजेला हरणबारी धरणात ,आन द स्पाट धरणाची पाहणी करण्यात आली . यावेळी डॉ. प्रसाद दादा सोनवणे , प्रविण दादा भामरे , अनिकेत भाऊ सोनवणे , विकास बत्तीसे व अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते तसेच द्वारकाधीश कारखान्याचे सचिन दादा सावंत हे हि धरणावर उपस्थित होऊन सर्व पहाणी केली . यावेळी जल सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ऐरंडे साहेबांनी गाळ काढण्यासाठी जागा दाखवली ती सर्व मान्य करून सोमवारी दि. २७/५/२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता सर्व मोसम परिसरातील शेतकऱ्यांच्चा हस्ते गाळ काढण्याचा शुभारंभ , उद्घाटन होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्यासाठी आपली वाहणे धरणात घेऊन येणे . सचिन दादा सावंत साहेबानी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कडुन आपणास पोकलेन , मिशनरी देणार आहेत . हि सुरवातन आहे . एकीचे बळ महत्वाचे आहे .सर्वांनी पुढे या सामाजिक अभियानात हातभार लावावा

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.