
आज सायंकाळी 4.40 वा.वेळापुर गावाजवळ श्री.किशोर कुटे यांच्या वस्ती लगत डस्टर गाडी क्र.MH 04 FR 3922 व मोटरसायकल क्र.MH 41BB 7903 या वाहनांची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकल स्वार अथिफ असलम शेख रा.लासलगाव हा गंभीर जखमी झाला असुन त्यास लासलगाव येथे दवाखान्यात दाखल केले आहे.सदर गावाजवळील रस्ता हा अपघातप्रवण बनला आहे,या ठिकाणी कायम अपघात होत असतात,संबंधीत विभागाने याचा कायमस्वरुपी तोड्गा काढला पाहिजे,अशी मागणी वेळापुर गावचे ग्रामस्थ करीत आहे.