ताज्या घडामोडी
आज दुपारी १२:३० वाजता मनमाड चौफुलीवर धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन वाहनांच्या लांबच लांब रांगा

भाटगांव – पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने मनमाड चौफुली येथे धनगर समाजाकडून मेंढ्यांबरोबर रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
त्यावेळेस धनगर समाजाचे नेते श्री.साईनाथ भाऊ गिडगे, श्री.अण्णा सरोदे आनंद मार्केट, श्री.भाऊसाहेब शेरमाळे, श्री.राजेंद्र गडगे, श्री.प्रभाकर वाघमोडे, श्री.बाजीराव कलवर व इतर धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.