ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये गाईंची कत्तल संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको

आज नाशिक येथील भगूर गावात तीन गायींची निर्घृण हत्या केल्याची बातमी समजली.
ह्या गोष्टींमुळे ऐन दिवाळीत हिंदू माथी भडकवण्याचा जो डाव कोणी आखत असेल ; त्याचा योग्य शोध आमच्या नाशिक पोलीस प्रशासनाने घ्यावा आणि ते घेतीलच हा आमचा विश्वास आहे .
सदर मृत्यूमुखी पडलेल्या गोमातांचा शासकीय इतमात अंत्य संस्कार व्हायला हवा ; लोकप्रतिनिधिनी शासन दरबारी मागणी करावी.
ह्या विकृतीचा तीव्र निषेध ..
योग्य वेळी आपण सर्व बजरंगीनी सजग राहणे !!!
बजरंग दल नाशिक शहर जिल्हा