
माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयाची कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड
नुक्त्याच भगूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्तीच्या स्पर्धेत.माणिक रघुनाथ मढवई .माध्यमिक विद्यालयातील . इ ९वी.चा.विद्यार्थी.प्रेम सुनील केदारे याने. १४वर्ष आतील व ५७ किलो वजन गटात जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवुन विभागीय स्पर्धेत निवड झाली त्याला शाळेचे क्रीडाशक्षक गांगुर्डे परशराम यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष. अमोल मढवई ,सचिव. प्रतिक मढवई
,संस्थेचे सर्व पदाधिकारी ,सरपंच,उपसरपंच ,सोसायटी चेअरमन व सर्व पदाधिकारी पोलीस पाटील श्री.सचिन अहिरे पत्रकार श्री.ज्ञानेश्वर भवर व सर्व ग्रामस्थांनी ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता मढवई ,क्रीडा शिक्षक .गांगुर्डे परशराम,अशोक गलांडे, मगन केदारे, जयेश कदम, बाळासाहेब दिवटे, ज्ञानेश्वर देवडे ,तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून
पुढील स्पर्धेसाठी त्यांना. शुभेच्छा दिल्या.