लोणार येथे ईद ए मिलादून्नबी उत्साहात साजरी..! ठाणेदार प्रदीप ठाकुर यांचे चोख नियोजन व बंदोबस्त..!
लोणार प्रतिनिधि शेख सज्जाद

दि.९आक्टोबर २०२२
रहमतुल लिल आलमीन हजरत मुहम्मद (सल.अलै)पैगंबर यांच्या जयंती दिन निमित्ताने लोणार येथील अहेलेसुन्नत वल जमात चे इमाम व हाफिज,मौलाना , मुफती यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य जुलूस ने लोणार शहरविसीयांना एकते चा संदेश दिला शहरात मुख्य मार्ग ने होत जुलूसचे विसर्जन मुस्लिम कब्रस्थान येथे करण्यात आले.
यावेळी ठीक ठिकानी मुस्लिम, हिंदू बांधवांच्या वतीने रॅलीत सहभागी मुस्लिम बांधवांकरिता चहा, पाणी ,फराळ चे नियोजन करण्यात आले ,तसेच विविध मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सुन्नी ,अहेले सुन्नत जमात चे पदाधिकारी मौलाना सहित मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच घरकूल वरून जामा मस्जिद चौक येथे रीयली जाताना मा.नगराध्यक्ष तथा विध्यमान गट नेते भूषण मापारी, यांच्या तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले. असुन समाजाला एकतेचा संदेश जाईल असे कार्य केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिंदे, आरोग्य सभापती संतोष मापारी, उपसरपंच सतिष राठोड, ,माजी नगरसेवक प्रा. कांबळे सर, अरुण जावळे, पंढरी चाटे, कृष्णा खंदारे, NSUI जिल्हा सरचिणीस शेख जुनेद, शंकर मापारी, सह सामाजिक व राजकीय मान्यवर उपस्थित असुन रॅलीत शेख हरून , एजास खान , सालार पठाण, शेख रफिक, शेख अजमत, सय्यद ईसा, सय्यद राजु, शेख रउफ, सय्यद इरफान, फेरोज खान, शेख हुसेन शेख शफीक, शेख पप्पू, नम्मु मिर्झा, व इतर शेकडो मुस्लीम बांधव रॅलीत सहभागी होते .यावेळी लोणार शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रदीप ठाकुर यांनी.
कावळ उत्सव,गणेशोत्सव नवरात्रोत्सव मिरवणूका यशस्वी रित्या हाताळल्या त्या अनुषंगाने चोख नियोजन व तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
ठाणेदार प्रदीप ठाकुर यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला..!
मिरवणूक दरम्यान मुस्लिम बांधवांन कडून माणुसकीचा परीचय.देत
ईद ए मिलादून्नबी मिरवणूक नवीनघरकुल ते लोनी चौक, कमळजा माता पेट्रोल पंप समोरून, हिर्डव चौक , मार्गे विनायक चौक समोरून, जामा मस्जिदचौक, च्या पुढे जात असताना अलोट गर्दी झाली होती, मिरवणूक हे संपूर्ण शहरातून वेग वेगळ्या वार्ड मधून निघून जामा मस्जिद चौकात एकत्र झाले. असून पुढे मिरवणूक निघाली जामा मस्जिद चौकात समाजाचे नेते व कार्यकर्ते पत्रकार ईतर ही समाजाचे समाजसेवक, राजकीय पक्ष नेते नी आपली उपस्थिती दर्शवली