
श्रद्धा वालवरकर या निष्पाप मुलीची निर्घुन् हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे करून पशूलाही लाजवेल असे क्रूर कर्म करणाऱ्या आफताब या नर भक्षकाला फाशीची कठोर शिक्षा व्हावी आणि जलद गतीने न्यायालयात सदर खटला चालवून या क्रूरकर्म्याला फाशीची च शिक्षा देण्यात यावी . आणि अशा क्रूर कर्म साठी कायद्यात बदल करून लवकर कार्यवाही व्हावी. यासंदर्भाचे निवेदन लासलगाव पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल वाघ यांना देण्यात आले कुणाल दराडे फाउंडेशन महिला सन्मान समितीच्या डॉ संगीता सुरसे, सौ स्वाती बुब, रोहिणी गांगुर्डे सौ सारिका काळुंखे सौ ज्योती शिवा सुरासे ,सुनिता बोडके, यशश्री पवार ,सौ माया होळकर ,सौ ज्योती कांगणे ,सौ कविता चव्हाण, सौ पल्लवी कांगणे ,अश्विनी चव्हाण, सिंधुताई जाधव . सौ माने मॅडम सौ , सौ आशा पवार, वनिता . साक्षी चव्हाण . सौ. सिमा पाटील व इतर महिला उपस्थित होत्या