हजाराची लाच घेताना पलूस च्या तलाठ्यास अटक सातबारा नोंदीसाठी घेतले पैसे

सांगली – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा नोंद घालण्यासाठी पलूस येथील तलाठ्यास 32 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले सोमवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पलूस घ्या तहसील कार्यालय परिसरात ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली बाबुराव बाळासो जाधव वय 39 राहणार बुंली तालुका पलूस, असे अटक केलेले चे नाव आहे जाधव पलूस येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे तक्रारदार व्यक्तीच्या वडिलांनी त्याच्या नावे जमीन खरेदी केली आहे त्या जमिनीची सातबारा नोंद घालण्यासाठी तलाठी जाधव यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 40, हजार रुपये लाचेची मागणी केली तर जोडी नंतर 32,हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जाधव यांच्या विरोधात सांगलीतील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती विभागाने याची पडताळणी केल्यानंतर कुंभार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सोमवारी दुपारी तक्रारदाराकडून 32 हजाराची लाच घेताना जाधव याला पलूस तहसील कार्यालय परिसरात रंगेहात पकडण्यात आले तलाठी जाधव यांच्या विरोधात पलूस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शासकीय नियम शासकीय लोकसेवकांनी, लाच मागितल्यास 98 21 88 07,37,या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान उप अधीक्षक,पाटील यांनी केले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे दत्तात्रय पुजारी धनंजय खाडे अजित पाटील सलीम मकानदार रामहरी वाघमोडे ऋषिकेश बडनीकर उमेश जाधव सुदर्शन पाटील चंद्रकांत जाधव धनंजय खाडे पोपट पाटील आदींच्या पथकानेही कारवाई केली,,