गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था………

सिन्नर तालुक्यातील नायगांव जायगांव देशवंडी वडझिरे सोनगिरी ब्राह्मणवाडे जोगल टेंभी या परिसरातील शेतकऱ्यांनी गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या नायगाव ता सिन्नर.जि. नाशिक. यांच्याकडून या गावातील शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते . पण शेतकरी कुठलेही कर्ज भरू शकत नाही . नापिक पिके. दुष्काळ कोरोना रोगराई चालू वर्षी दुबार पेरणी करूनही पिके संकटात आहे शेतीमालाला बाजार भाव नाही . पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे सोयाबीन. पावसा अभावी पिके जळून चालली आहे . शेतकरी हातबल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून द्यावी . एका बाजुला लोकप्रतिनिधी दुष्काळ जाहीर करून कर्ज माफी करावी असे सांगतात तर सहकार विभाग सक्तीची कर्जवसुली करण्यासाठी 101.चे दाखले देऊन सहकार्य करता. या सावळ्या गोंधळात शेतकरी भरडला जात आहे . गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या नायगाव . शेतकऱ्यांच्या जप्ती थांबवण्यात आली नाही तर शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला शेतकरी फकिरा दराडे भाऊसाहेब लोहकरे विष्णुपंत पाबळे शंकर कापडी शिवाजी कापडी विजय सौंदाणे चंद्रकांत गीते अशोक जेजुरकर प्रभाकर बोडके इतर शेतकरी तीव्र आंदोलन करण्यात येईल