ताज्या घडामोडी
अखेर आण्णांनी मिळवून दिला न्याय युनियन बँक घोटाळ्यात ग्राहकांचा मोठा विजय
ज्ञानेश्वर पोटे

मनमाड येथील युनियन बँक एफडी घोटळ्या प्रकरणी प्रत्येकाला त्यांचे पैसे परत मिळणार. सात ग्राहकांचे पैसे परत मिळाले असून,इतर नागरिक व शेतकरी बांधव ग्राहकांचे पैसे ही परत मिळणार आहेत.
4 दिवसात घोटाळा निकाली काढल्यामुळे ग्राहकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले.
पैसे परत मिळाल्याचे समाधान व्यक्त करतांना ग्राहकांचे डोळे पाणावले.
अशी सविस्तर माहिती श्री.भागवत झाल्टे यांनी समाज माध्यमांना दिली.