लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ लासलगाव संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय……
दिपक गरूड

लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ लासलगाव संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लासलगाव ता.निफाड विद्यालयाचा एच एस सी परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२४विज्ञान शाखेचा निकाल १००% व कला शाखेचा निकाल ९४.६४%
इ.12 वी विज्ञान शाखेचा निकाल :
प्रविष्ट विद्यार्थी : 311
विशेष श्रेणी : 52
प्रथम श्रेणी : 247
द्वितीय श्रेणी : 12
पास श्रेणी : 00
एकूण उत्तीर्ण : 311
शेकडा निकाल : 100%
प्रथम पाच विद्यार्थी
प्रथम – समर्थ जितेंद्र आहिरे
85.67%
द्वितीय- दिव्या योगेश महाले 84.33%
तृतीय- प्रथमेश ज्ञानेश्वर इंगळे 84.00%
चौथा- ओमकार ज्ञानेश्वर कोल्हे 82.67%
चौथा- सृष्टी सुनील पाचोरकर 82.67%
पाचवी- समृद्धी प्रशांत पाटील 82.17%
इ.12 वी कला शाखेचा निकाल :
प्रविष्ट विद्यार्थी : 112
विशेष श्रेणी : 08
प्रथम श्रेणी : 51
द्वितीय श्रेणी : 45
पास श्रेणी : 02
एकूण उत्तीर्ण : 106
शेकडा निकाल : 94.64%
प्रथम पाच विद्यार्थी
प्रथम.ओंमकार सतिष शिंदे
82.50%
द्वितीय.पुजा शांताराम आहिरे
81.00%
तृतीय.कल्याणी विजय गुंजाळ
80.33%
चौथा.मिनाक्षी तुळशीराम बेंडकुळी
78.50%
पाचवा.वृषाली विजय जाधव
76.33%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व मा.प्राचार्य श्री गांगुर्डे डी. जी. यांचे हार्दिक अभिनंदन . संस्थेचे अध्यक्ष मा. श्री नानासाहेब पाटील , सचिव मा श्री संजय पाटील,उपाध्यक्ष मा.श्री निवृत्तीभाऊ गायकर संचालिका मा. सौ.निताताई पाटील,मा. सौ.पुष्पाताई दरेकर, निफाड पंचायत समिती सदस्या मा.सौ. रंजनाताई पाटील, संचालक मा.श्री शंतनुभाऊ पाटील, मा.अभय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वैष्णवीताई पाटील, सर्व मा.संचालक मंडळ तसेच मा.प्राचार्य श्री रमेश सोनवणे, पर्यवेक्षक श्री विजय वाणी, सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले .