काकासाहेबनगर, रानवड येथील के.के.वाघ कॉलेजचा 100% टक्के निकाल ——–
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

के. के. वाघ ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल गेल्या दहा वर्षांची परंपरा जपत याही वर्षी 100 टक्के लागला असून यात प्रथम तीन आलेले शाखा निहाय विद्यार्थी पुढील प्रमाणे-
वाणिज्य शाखा
कावेरी भाऊसाहेब पगार- 85.50%, गोसावी राणी दत्तू- 85.17%, उशीर शितल संपत- 84.67%
*विज्ञान शाखा* राजोळे गायत्री- 83.17%, पगार शितल गोरक्षनाथ- 80.83%, गांगुर्डे अनोखी दशरथ- 80.83% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. समीर बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. शरद कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच विकास शिंदे, गणेश आवारे, किरण शिंदे, योगेश पुंड, सोनाली आढाव, उत्तम कर्वे, खरात भाग्यश्री, सचिन कोल्हे, चकोर स्वप्निल, योगिता जगझाप, खैरे योगेश आदि मार्गदर्शक करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.